counterअर्थ (इंग्रजी)to act or argue against somethingमराठी अर्थप्रतिवाद करणे, प्रत्युत्तर देणेवाक्यात वापरलेखापरीक्षणातील आकडे देऊन मंत्र्यांनी या आरोपाचा प्रतिवाद केला.The minister countered the charge by citing audit figures.समानार्थी शब्दrebut, refute, opposeविरुद्धार्थी शब्दconcede, endorse← countenancecounteract →