reproach
अर्थ (इंग्रजी)
to express disapproval of someone
मराठी अर्थ
दोष देणे, बोल लावणे
वाक्यात वापर
नोंदवही न ठेवल्याबद्दल अहवालात कार्यालयाला दोष दिला आहे.
The report reproaches the office for not maintaining the register.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
praisecommend